शेतकरी मित्र

HTML tutorial

Western Railway Sports Quota Bharti 2025: पश्चिम रेल्वेत खेळाडूंची भरती

 


जाहिरात क्र.: RRC/WR/01/2025

Total: 64 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

खेळाडू (Level 5/4)

05

2

खेळाडू (Level 3/2)

16

3

खेळाडू (Level 1)

43

Total

64

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) संबंधित क्रीडा पात्रता

  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण +ITI  (ii) संबंधित क्रीडा पात्रता

  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण किंवा ITI  (ii) संबंधित क्रीडा पात्रता

वयाची अट: 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 25 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:पश्चिम रेल्वे (महाराष्ट्र)

Fee: General/OBC: ₹500/-   [SC/ST/PWD/EWS/महिला: ₹250/-]

अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख29 ऑगस्ट 2025 (06:00 PM)

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

जाहिरात (PDF)

Click Here

Online अर्ज

Apply Online

अधिकृत वेबसाइट

Click Here


Post a Comment

0 Comments